कृषी-ऋषी पद्मश्री सुभाष पाळेकर, अमरावती, महाराष्ट्र.
पंचस्तरीय फळबाग जंगल पाळेकर माॅडेल: लेखांक क्र. 8
मित्रांनो, आज आपल्या माॅडेलला आपण अंतिम प्रारुप देत आहोत. हे माॅडेल पुर्णपणे जोखीममुक्त राहणार आहे. साग लागवड जोखीममुक्त आहे कां ह्यावर मी विचार केला. तेव्हा दिसून आले की साग लावण्यातसुद्धा जोखीम आहे ती चोरांची. आपण पाहतो की चंदन व सागाला त्याचे वीस वर्ष वयानंतर सोन्याची किंमत येते व तस्कर चोर कोणताही आवाज न करणारे झाड कापण्याचे कटाई यंत्र आणून आपल्याला माहीत न होऊं देता गुपचुपपणे कापून नेतात व आपण काहीच करूं शकत नाही. कलेक्टरचे बंगल्यातून त्यांनी चंदन व साग कापून नेले तेथे आपली काय कथा ? तेव्हा ही जोखीम सूद्धा आपण घेणार नाही. ज्या ठिकाणी चार नारळांचे मधोमध आपण साग घेणार होतो तेथे सागाऐवजी दीर्घकाळ उत्पादन देणारा गावरानी शेवगा घेणार आहोत. ह्या माॅडेल क्षेत्राचे सीमेवर चारीबाजुंनी सीमेपासून बाहेरच्या बाजुने 12 फुटावर दोन फूट खोल व एक फूट खोल सरी पाडून घ्या. त्या सरीत जून जुलैमध्ये दर साडेचार फूट अंतरावर करवंद बी किंवा रोपे लावा. रोपे रोपवाटीकेत मिळतात. बी मी शोधतो आहे, तुम्हीही शोधा.ज्याला कोणाला बी मिळण्याचे ठिकाण मिळाले त्यांनी माझे 9850352745 ह्या मोबाईल नंबरवर मेसेज द्या. करवंदाचे माडेलचे सभोवती चारही बाजुंनी घनदाट भयंकर काटेरी कुंपण तयार होते, त्यातून कोणताही प्राणी घुसून आंत येऊं शकत नाही. करवंदाला खूप मागणी व भाव मिळतात. करवंदाची प्रक्रिया म्हणून लोणचे,चटणी,मुरब्बा घरी तयार करून आपल्या विक्री व्यवस्थेच्या माध्यमातून ते पदार्थ विकूं.त्याचवेळी दोन करवंदाचे मधोमध वाराप्रतिबंधक म्हणून सुरुचे बी किंवा रोप लावा. बी किवा रोपे सामाजिक वनीकरणाचे रोपवाटीकेत मिळतात. मीही शोध घेतो व तुम्हीही घ्या व मला कळवा.सुरुच्या फांद्या एकमेकांना भीडल्या की छान वाराप्रतिबंधक पट्टा तयार होतो. सुरुचे लाकडाला नाव बांधणीउद्योगात खूप मागणी असते.पुढे आॅक्टोंबर मध्ये करवंदापासून आतील नारळाचे बाजुने नारळाची ओळ व करवंदाची ओळ ह्या दोन्ही ओळींच्या मधोमध म्हणजे नारळ ओळीपासून सहा फुटावर व करवंदाचे ओळीपासून सहा फूट अंतरावर माॅडेलचे चारी बाजुंनी दोन फूट रुंद व एक फूट खोल नाली काढायची आहे व त्यां नालींत जीवामृत मिसळलेले पाणी सोडून द्यायचे आहे. नंतर त्यात दर सहा फुटावर को.419 किंवा को.86032 जातीच्या उसाचे एक डोळ्याचे बेणे बीजामृतात बुडवून लावायचे. ह्या एका डोळ्यांतून कमीतकमी बारा ते अठ्ठेचाळीस ऊस मिळतात. जीवामृत व घनजीवामृत बनविण्यासाठी लागणारा गूळ तसेच घरी खाण्यासाठी लागणारा गूळ निर्मितीसाठी व तसेच उसाचा औषधी रस पिण्यासाठी हा ऊस आपल्याला कामी येणार आहे. गूळ आपण आपल्या घरी बनवणार आहोत. आपण येत्या आगष्टमध्ये जेव्हा हे माॅडेल उभे करणे ज्यांनी सुरु केले आहे त्यांचीच एक किंवा दोन दिवसांची कृती बैठक आपण घेणार आहोत त्या बैठकीत गूळ बनविण्याचे प्रात्यक्षिक आपणाला समोर गूळ तयार करून शिकविले जाणार आहे.नैसर्गिक उसाचे बेणे आपणाला मिळून जाईल. त्याची काळजी नको. नारळाचे व लिंबुचे सावलीत स्ट्राॅ बेरी लावू. तसेच देशी कापूस मिळत नसेल तर बी.टी.लावा.
नैसर्गिक देशी केळी व जी नाईन किंवा बसराई केळीचे कंद,नैसर्गिक उसाचे बेणे व गावरानी शेवगा मिळण्याचे पत्ते व त्यांचे मोबाईल नंबर पुढील प्रमाणे....
1) श्री.महेंन्द्र बुवासाहेब बागल सुंदर नैसर्गिक केळीचा माॅडेल प्लाॅट प्रत्येक घड 50 ते 80 किलोचा. मु.मांडवखडक पो,निरगुडी ता.फलटण जि.सातारा 9765051885, 9404506686, 7350765579
2) श्री.गंगाधर गाढवे व गणेश सातव, सुंदर केळी पण परवा भयंकर वादळाने नुकसान, म्हणून कंद उपलब्ध.
मु.पो.भीमाटाकळी ता.शिरुर जि.पुणे 9673199033, 9604528858, 8888093311
3)श्री.नवनाथ दत्तु फडतरे, देशी केळी,86032 ऊस बेणे व गावरानी अद्रक , मु.पो.बेलवाडी ता.कराड जिं.सातारा 9511742454, 9823723329
4) डाॅ.शशीकांत साळुंखे, केळी ऊस अद्रक घेवडा, मु.पो.मालगाव ता.जि.सातारा 9226221759
5) श्री.संतोष रेवटे ,देशी केळी, ऊस व पानमळा, मु.पो,आर्वी ता,कोरेगांव जि.सातारा 9021350237
6)श्री.अरुण माने, देशी लाल ऊस,मु.पो,रहीमतपूर ता.कोरेगाव जि.सातारा 9860298578
7)श्री.प्रकाश नानासाहेब जगदाळे, देशी केळी व सुधारित केळी, ऊस, मु.पो.सराटी ता.ईंदापूर जि.पुणे 9657496111
8)श्री.शिवाजी मालुसरे, नैसर्गिक स्ट्राॅबेरी रोपे, मु.पो.कासवंद ता,महाबळेश्वर जि.सातारा 9764201137
9)श्री.विक्रम कदम, नैसर्गिक स्ट्राॅबेरी, सीमला मिरची,मु.पो.मालगांव ता.जि.सातारा 9766550591,
10)श्री.गणेश धोंडीबा भिलारे,नैसर्गिक स्ट्राॅबेरी,मु.पो,भिलार ता.महाबळेश्वर जि.सातारा 9921917428
11)श्री.अंकुश धाबेकर, सुंदर नैसर्गिक केळी,40 ते 50 किलोचे घड पण परवा भयंकर वादळाने नुकसान,बेणे उपलब्ध. मु.पो.नांदा, ता.कोरपना जि,चंद्रपूर 9067526572
12)श्री.विक्रम ठाकूर, शेवगा, मु.पो,पंचाळा ता,रामटेक जि.नागपूर 7620743079
13)श्री.कैलास चौधरी. केळी,मु.पो.फत्तेपूर ता,जामनेर जि,जळगाव 9021703946, 7030682629 भाऊ सुहास
14)श्री.प्रफुल्ल पटेल केळी,मु.पो,हंतोडा ता.अंजनगाव सुर्जी जि,अमरावती.9421739564
15)श्री.दिनेश सबराह, केळी,भाजीपाला,मु.पो,वायफळ ता.जि.वर्धा 8421639699
16)श्री.निरंजन स्वामी,केळी,ऊस,भाजीपाला,मु.पो.दावतपूर ता.औसा जि.लातूर 9420326204
17)श्री.सचिन कुळकर्णी,श्रीराम काळे केळी,शेवगा,मु.पो,भावीनीमगाव ता.शेवगाव जि.नगर 9850181983, 9921099352
18)श्री.विनोद बोरसे केळी,मु.पो,पिचरडे ता..भडगाव जि.जळगाव 9272159264
19)श्री.आर.एन.महाजन, केळी,मु.पो,वाडे ता,भडगाव जि.जळगाव 9422275264
20)श्री.संजय किरमिरे केळी,मु.पोता, ता.जि.गडचिरोली 8408024194
21)श्री.शामसुंदर भुतडा,केळी,संत्रा,मु.पो.पानवाडी,ता,आर्वी जि.वर्धा 9604627411
22)श्री.गजानन मानकर, केळी, देशी पपई व वर्षभर भाजीपाला,मु.दापोली,ता.देवळी,जि.वर्धा 8390087224
23)श्री.विजय भदूजी राठोड,केळी,शेवगा मु.मनुसधरी,ता.घाटंजी जि.यवतमाळ 9421475313
24)श्री.ज्ञानेश्वर नारायण महाजन, सुंदर नैसर्गिक लींबू,स्वदेशी कापूस.मु.उतराण,ता.एरंडोल, जि.जळगाव 9096590513
25)श्री.नाना महाजन, सुंदर नैसर्गिक लिंबू,मु.पो.नगरदेवळा, ता.पाचोरा,जि.जळगाव 9970709999
धन्यवाद. पुढील पत्ते पुढील लेखांकात